*पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार*. *पदोन्नती झाल्याबद्दल महेश मुंडे यांचा विशेष सन्मान व सत्कार*.
*करकंब /प्रतिनिधी*
करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांची पदोन्नती झाल्याने पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने नुकताच विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील ऍड नानासाहेब शिंदे सागर जमदाडे विशाल अमराळे रामकृष्ण हेगडे विष्णू गवळी बाळासाहेब सुतार आदी सह पोलीस पाटील उपस्थित होते.*
: *करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) म्हणून पदोन्नती झाली आहे.*