*मोहोळ येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राजू खरे यांचाच मोठा हातभार*   *तृप्तीताई खरे यांनी सिद्धार्थ नगरमधील पाणी टाकीचे केले उद्घाटन*

*मोहोळ येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राजू खरे यांचाच मोठा हातभार*     *तृप्तीताई खरे यांनी सिद्धार्थ नगरमधील पाणी टाकीचे केले उद्घाटन*

पंढरपूर/प्रतिनीधी


247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ शहरातील सिद्धार्थनगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे . यामुळे मोहोळ शहरातून खरे यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

खरे परिवाराने मोहोळ मतदार संघातील जनतेसाठी मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते हे तत्त्व  राबविण्याचा संकल्प हाती घेतला आहे.मोहोळ तालुक्यामध्ये अनेक महिन्यांपासून पदरमोड करीत अनेक विकासकामे हाती घेतले आहेत.राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला .यावेळेस त्या भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
 यावेळेस तृप्तीताई खरे बोलताना म्हणाले की मोहोळ शहरांमधील कोणत्याही अडचणी असू देत आम्ही त्या सोडण्यास कटिबद्ध आहोत . त्यामुळे या भागातील जनतेने आपल्या महत्वाच्या समस्या आमच्या समोर मांडाव्यात असे आवाहनही करण्यात आले.

यावेळी आशाताई कांबळे, पुष्पाताई बनसोडे, जयश्री बनसोडे, लक्ष्मी बनसोडे, शोभा बनसोडे, वर्षाताई बनसोडे, सीमा बनसोडे ,राणी बनसोडे ,सारिका बनसोडे ,दिपाली जगताप, शोभा बनसोडे ,लतिका बनसोडे ,निशा बनसोडे, राणी बनसोडे, सुरेखा बनसोडे ,ललिता बनसोडे, लता क्षीरसागर , मंगल क्षीरसागर, उषा कापुरे, उज्वलाताई बनसोडे , राजाभाऊ खरे यांचे बंधू विजय खरे, चंदनशिवे सर, नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे ,गोपाळपूर सरपंच अरुण बनसोडे ,पांडुरंग डोंगरे ,समाधान बाबर , यांचेसह मोहोळ शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

*मोहोळ मधील अनेक समस्या घेतल्या जाणून* 

 मोहोळमधील सिद्धार्थ नगर 
भागातील पाणीप्रश्न सोडविण्याठी तृप्तीताई खरे आल्या होत्या. यावेळी इतर भागातील नागरिकांनीही आपापल्या भागातील समस्या मांडलेल्या होत्या. यावरती लवकरच मार्ग काढून त्या समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन सौ खरे यांनी दिले आहे.
भविष्यामध्ये मोहोळ मधील सर्वच भागाचा विकास करण्यावर भर असल्याचे त्यांनी आश्वासनही यावेळी दिले .याप्रसंगी मोहोळ शहर जय भीम तरुण मंडळ मधील मान्यवर बापू कांबळे (मेंबर), संतोष बनसोडे (अध्यक्ष), सोमेश बनसोडे, सतीश बनसोडे, अक्षय गायकवाड, राम कांबळे, मोनू वाघमारे, शिवम क्षीरसागर, अथर्व लोखंडे, पंचशील बनसोडे, साहिल क्षीरसागर , भूमीन बनसोडे, सुरज बनसोडे, भाऊसाहेब शिंदे, नागेश कांबळे ,शैलेश लखानी, सोमेश कापुरे, अरिहंत आवारे, अमित बनसोडे, वैभव बनसोडे, अमित सरवदे, रमेश बनसोडे, जीवन ओहाळ ,आशिष बाळशंकर , कुणाल क्षीरसागर ,अल्ताफ शेख , युवराज पवार , अमित कदम, मयूर बनसोडे, अमित फडतरे, बबलू फडतरे,सौरभ गायकवाड ,लक्ष्मण कांबळे, ओंकार गायकवाड, वैभव सोनवणे, अतुल कारंडे ,राजू धोत्रे ,आकाश पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते!.