*भोसे ग्रामपंचायत कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिन व  कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.*

*भोसे ग्रामपंचायत कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिन व  कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.*

करकंब /प्रतिनिधी:-
*आज भोसे ग्रामपंचायत कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगारदिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर भोसे गावचे प्रथम नागरीक  गणेशदादा पाटील सरपंच भोसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले .व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भोसे येथिल माजी सैनिक सोपान टरले जयवंत तळेकर ,  चांगदेवगावडे , पांडुरंग साळुखे,यांचा* *ग्रामपंचायतीच्या वतिने सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थीत अतुल खरात, भारत तात्या जमदाडे उपसरपंच, भुजबळ     भाऊसाहेब  ,ग्रामपंचायतीचे सदस्य, व ग्रामस्थ उपस्थीत होते .*