*समाजसेवक संजयबाबा ननवरे मित्र परिवारातर्फे  बालाजी गणेशोत्सव तरुण  मंडळाला ढोल ताशा भेट* *नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या संजयबाबाचे मंडळ कडून मानले आभार*

*समाजसेवक संजयबाबा ननवरे मित्र परिवारातर्फे  बालाजी गणेशोत्सव तरुण  मंडळाला ढोल ताशा भेट*  *नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या संजयबाबाचे मंडळ कडून मानले आभार*

पंढरपूर, /प्रतिनीधी

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेकांना कायम मदतीचा हात देणारे समाजसेवक संजयबाबा ननवरे  यांनी आजवर अनेक गोरगरीब, होतकरू विद्यार्थी , उघड्यावर पडलेली कुटुंबे यांना आपल्या मदतीचा हात देत आशीर्वाद मिळवले आहेत. 

अशातच पंढरपूर शहरातील काशी कपडे गल्ली येथील बालाजी गणेशोत्सव तरुण मंडळाला ढोल ताशा व आर्थिक साह्य मदत करून एक माणुसकी जोपासली आहे. या  परिसरातील नागरिकांमधून समाजसेवक संजयबाबा ननवरे यांचे  कौतुक होताना दिसून येत आहे . बालाजी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.  सोमवारी संजयबाबा ननवरे त्यांचा वाढदिवस साजरा झाला. यामुळे वाढदवसानिमित्त ही अनेकांचे तोंड गोड केले आहे. आपल्या वाढदिवसाचा विचार न करता दुसऱ्या दिवशी लगेच बालाजी गणेशोत्सव तरुण मंडळाला ढोल ताशा पथक चे आयोजन करून भेट देण्यात आली. त्यामुळे प्रभागातील नागरिकाकडून संजय बाबा ननवरे यांचे कौतुक होताना दिसून येत आहे .असेच कार्य चांगले करत जावो नागरिकाकडून आशीर्वाद पण देण्यात आले.