*नटराज भरतनाट्यम् क्लासेसच्या तीन मुलींचे भरतनाट्यम विशारद परीक्षेत उज्वल यश*
पंढरपूर :-प्रतिनिधी
भरतनाट्य
विशारद परीक्षेचा निकाल दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी लागला. या परीक्षेत येथील नटराज क्लासेसच्या तीन मुलींनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
या परीक्षेमध्ये पंढरपुरातील नटराज क्लासेसच्या सानिका भट्टड प्रथम वर्ष तेजल भट्टड व क्षितीजा कुलकर्णी द्वितीय वर्षी या दोघीं प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
या मुलींच्या गुरु सौ. लक्ष्मी नारायण बडवे आणि मान्यवर व्यक्तींनी सर्व यशस्वी मुलींचे अभिनंदन केले.