*उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उद्योगात आणखी एक नवीन व्यवसायाची भर* *एन.पी प्रीकास्ट कंपाउंड वॉल्स कंपनी नागरिकांच्या सेवेत सुरू*

*उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उद्योगात आणखी एक नवीन व्यवसायाची भर*  *एन.पी प्रीकास्ट कंपाउंड वॉल्स कंपनी नागरिकांच्या सेवेत सुरू*

पंढरपूर  /प्रतिनिधी 

पंढरपूर शहरानजीक असलेल्या कोर्टी येथे गणेश चतुर्थी, गौरी आगमन व उमेश फाटे यांच्या वाढदिवसाचा त्रिवेणी मुहूर्त साधत फाटे यांच्या एनपी प्रीकास्ट कंपाउंड वॉल्स या नवीन व्यवसायाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सर्वांच्या सहकार्याने हा व्यवसाय नक्कीच यशस्वीपणे पुढे जाईल याची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त करत सोहळ्यासाठी उपस्थित राहून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे आभार मानले.
या सोहळ्यासाठी एन.पी परिवार कोर्टी येथील सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी ॲड.पांडुरंग नाईकनवरे माजी उपसरपंच पटवर्धन कुरवली,
शशिकांत बागल – माजी संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना,कल्याण कुसुमडे – प्रतिनिधी उपसरपंच, बोहाळी
   विठ्ठल अर्बनचे संचालक सर्वश्री गोरख बागल संजय पवार, अभिमान पवार, संजय बागल, अण्णासाहेब फाटे,जाकिर मुलाणी – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी ओबीसी सेल,बाळासाहेब बागल सदस्य गादेगाव ग्रामपंचायत, शिवाजी रेडे – प्रगतशील बागायतदार, डॉ. माणिक मस्के, गणपत उपासे (माजी उपसरपंच, पटवर्धन कुरली) डॉ.रमेश फाटे
, विशाल मोरे, समाधान बागल, समाधान कांबळे, गणेश बागल, संतोष पुणेकर, वल्लभ शिंदे, ऋषिकेश बागल, शुभम फाटे, शशांक फाटे, ओंकार कथले, दादा पवार, ज्योतीराम फाटे, आदमीले मॅडम उपस्थित होते.