*जागतिक महिला दिनानिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मनिषा ढोबळे यांचा भव्य नागरी सत्कार*

*जागतिक महिला दिनानिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मनिषा ढोबळे यांचा भव्य नागरी सत्कार*

*करकंब /प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या उपशाखा पंढरपूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त *सत्कार कतृत्वाचा,  गौरव स्त्री शक्तीचा* या कार्यक्रमाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा  भव्य नागरी सत्कार करण्यात आला.


      यावेळी सौ.सिमाताई परीचारक, जि.प.सदस्यासौ.रजनीताई देशमुख, पं.स.सभापती अर्चना व्हरगर , पं.स.उपसभापती सौ.राजश्री भोसले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षा यशाबद्दल,मंन्थन परीक्षेतील विद्यार्थ्यी यशाबद्दल सौ.मनिषा ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने सर्व पदाधिकारी, शिक्षक बांधव,  रामभाऊ जोशी हायस्कूल सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.