*उद्या करकंब येथील विठ्ठल राव शिंदे स.सा.का.लि. युनिट 2 चा गळीत हंगाम शुभारंभ*

*उद्या करकंब येथील विठ्ठल राव शिंदे स.सा.का.लि. युनिट 2 चा गळीत हंगाम शुभारंभ*

शुभारंभ .:

करकंब/ प्रतिनिधी

करकंब येथील विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर 2 करकंब या कारखान्याचा 2021 -22 च्या गळीत हंगामाचा मोळी व गव्हाण पूजनाचा कार्यक्रम उद्या रविवार दिनांक 10 रोजी दुपारी चार वाजता कारखाना कार्यस्थळावर आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते व आमदार बबनदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक एस एन डिग्रजे यांनी दिली.