*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी*  *यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गुजराथी रूखी समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.* 

*पंढरपूर/प्रतिनिधी

भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गुजराथी रूखी समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल अधटराव,  ,विजय दहीवडे, महेश गोयल , सतीश सासवडकर, सुरज गोसावी, धनंजय निंबाळकर. स्वप्नील यादव .अक्षय (सोनू) नायकुडे,आकाश पोळ,मयुर बनकर,  रोहन जाधव .अक्षय सासवडकर, कृष्णा पवार. आदित्य भोसले .कुणाल कोरे. शुभम माने. इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.