*चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार* *साखर संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल नागेशदादा फाटे यांच्या वतीने सत्कार*

*चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार*   *साखर संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल नागेशदादा फाटे यांच्या वतीने सत्कार*

पंढरपूर/प्रतिनीधी 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे  यांची ,महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाले बद्दल राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी यशवंत पतसंस्थाचे चेअरमन शहाजीबापू साळुंखे, सहकार शिरोमणीचे माजी संचालक तानाजी जाधव,प्रगतशिल बागायतदार आप्पासाहेब नलवडे,प्रा.गुळवे सर, निशिगंधा बॅकेचे मॅनेजर शिर्के साहेब यांच्यासह  मान्यवर  उपस्थित होते.