*पंढरीतील व्यापारी नरेंद्र सुरवसे यांचे निधन*

पंढरपूर स्टेशन रोड येथील कापडाचे व्यापारी व श्री लक्ष्मी नारायण लॉज चे मालक व विष्णुपद पेट्रोलियम चे पार्टनर नरेंद्र ज्ञानेश्वर सुरवसे वय 53 यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले
त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांशी परिचित होते त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे यांचे ते चुलत बंधू होत.