*महाराष्ट्राची संस्कृती जपणारी सुगडीला सुसंस्कृत महिलांनी युगानयुगे जोपासण्याचे केले काम......!* *करकंब च्या कुंभारवाड्यात युगानुयुगे सुसंस्कृत माता-भगिनी महिलावर्ग पूजन करून सुगड घेऊन जातात घरी.*

*महाराष्ट्राची संस्कृती जपणारी सुगडीला सुसंस्कृत महिलांनी युगानयुगे जोपासण्याचे केले काम......!*  *करकंब च्या कुंभारवाड्यात युगानुयुगे सुसंस्कृत माता-भगिनी महिलावर्ग पूजन करून सुगड घेऊन जातात घरी.*

करकंब/ प्रतिनिधी

: करकंब ता पंढरपूर हे पूर्वीपासूनच अठरापगड जाती-जमातीचे गाव. हे गाव अठरापगड जाती-जमातीचे असलं तरी ा अठरापगड जातीच्या एकमेकाच्या विश्‍वासावर आजही युगानुयुगे करकंब हे मध्यवर्ती गावा असतानाही करकंब च्या आसपास च्या बत्तीस गावाबरोबरच पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे सातारा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मग ते अठरापगड जातीतील कुठल्याही कामाच्या बाबतीत काम असेल करकंब कारागिरांना कलाकारांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करून समक्ष ती वस्तू घेऊन जातात. सध्या मकर संक्रात अगदी जवळ आल्याने मकर संक्रांत हा दिवस हा महिलांसाठी सन महत्त्वपूर्ण मानला जातो. या मकर संक्रांतीच्या पूर्वीच कुंभारवाड्यात कुंभार बांधवांची कारागिरांची मोठ्या प्रमाणात सुगड बनवण्यासाठी तयारी करावी लागते. अगदी मकरकरकंब प्रतिनिधी: करकंब ता पंढरपूर हे पूर्वीपासूनच अठरापगड जाती-जमातीचे गाव. हे गाव अठरापगड जाती-जमातीचे असलं तरी ा अठरापगड जातीच्या एकमेकाच्या विश्‍वासावर आजही युगानुयुगे करकंब हे मध्यवर्ती गावा असतानाही करकंब च्या आसपास च्या बत्तीस गावाबरोबरच पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे सातारा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मग ते अठरापगड जातीतील कुठल्याही कामाच्या बाबतीत काम असेल करकंब कारागिरांना कलाकारांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करून समक्ष ती वस्तू घेऊन जातात. सध्या मकर संक्रात अगदी जवळ आल्याने मकर संक्रांत हा दिवस हा महिलांसाठी सण महत्त्वपूर्ण मानला जातो. या मकर संक्रांतीच्या पूर्वीच कुंभारवाड्यात कुंभार बांधवांची कारागिरांची मोठ्या प्रमाणात सुगड बनवण्यासाठी तयारी करावी लागते. अगदी मकर संक्रात दोन दिवस येण्यापूर्वी हे महिलांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवावे लागते. विशेष बाब म्हणजे मकर संक्राती दिनाचे औचित्य साधून करकंब तसेच करकंब परिसरातील व परगावातील सुसंस्कृत महिला या करकंब मध्ये येऊन या सुगडी चे पूजन करून या सुगडी आपल्या घरी घेऊन त्याची यथोचित पूजा धार्मिक कार्य यामध्ये परंपरेनुसार बोर हरभरा गाजर ज्वारीचं कणीस वतीळ गुळ इतर साहित्याची पूजा करून आपल्या पतीचे औक्षण वाढावे संरक्षण व्हावे या प्रामाणिक हेतूने हा धार्मिक विधी महिलावर्ग करताना दिसून येतात. विशेष म्हणजे आपल्या पतीसाठी महिला एक दिवस उपास करतात. व दुसऱ्या दिवशी मकर संक्रांति दिवशी सगळ्या देव-देवतांच्या चरणी जाऊन एकमेकांना तिळगूळ देऊन एकमेकाचे औक्षण करतात. करकंब च्या कुंभार वाड्यातल्या सुगडी ला एक महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचे काम करकम येथील सुसंस्कृत महिलांनी केले असल्याचे अनेक महिला वर्गातून बोलले जात आहे. संक्रात दोन दिवस येण्यापूर्वी हे महिलांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवावे लागते. विशेष बाब म्हणजे मकर संक्राती दिनाचे औचित्य साधून करकंब तसेच करकंब परिसरातील व परगावातील सुसंस्कृत महिला या करकंब मध्ये येऊन या सुगडी चे पूजन करून या सुगडी आपल्या घरी घेऊन त्याची यथोचित पूजा धार्मिक कार्य यामध्ये परंपरेनुसार बोर हरभरा गाजर ज्वारीचं कणीस वतीळ गुळ इतर साहित्याची पूजा करून आपल्या पतीचे औक्षण वाढावे संरक्षण व्हावे .या प्रामाणिक हेतूने हा धार्मिक विधी महिलावर्ग करताना दिसून येतात. विशेष म्हणजे आपल्या पतीसाठी महिला एक दिवस उपास करतात. व दुसऱ्या दिवशी मकर संक्रांति दिवशी सगळ्या देव-देवतांच्या चरणी जाऊन एकमेकांना तिळगूळ देऊन एकमेकाचे औक्षण करतात. करकंब च्या कुंभार वाड्यातल्या सुगडी ला एक महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचे काम करकंब येथील सुसंस्कृत महिलांनी केले असल्याचे अनेक महिला वर्गातून बोलले जात आहे.