*आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी निवडी जाहीर*

*आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी निवडी जाहीर*

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आजाद समाज पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात खालील प्रमाणे निवडी जाहीर करण्यात आल्या.

              पंढरपूर तालुका अध्यक्ष-किशोर नाईकनवरे.
पंढरपूर शहराध्यक्ष-अमोल घोडके,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष.- हर्ष माने, रमेश कांबळे. पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष- शिवाजी डावरे. 
पंढरपूर शहर उपाध्यक्ष- शरीफ शेख ,पंढरपूर शहर संघटक- बाळासाहेब चव्हाण,पंढरपूर तालुका संघटक -शेखर कांबळे,
पंढरपूर तालुका सचिव -गोरख लोंढे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष-वैभव वाघमारे, बसवराज स्वामी,माढा तालुका अध्यक्ष-धनाजी सरवदे, टेंभुर्णी शहराध्यक्ष. मुकुंद कडवळे,सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य-चंद्रकांत लोंढे ,आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
   
या निवडीचे वेळी तुषार लोंढे, विकास यमगर, अर्जुन नरले, अजय लोंढे, सतीश लोंढे, आतिश होवाळ,कोंडीराम गेजगे, समाधान नाईकनवरे. ओंकार नाईकनवरे, प्रणय बाबर, अजय वाघमारे,आदींसह आजाद समाज पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.