*करकंब येथील तलाठी कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न....!*

*करकंब येथील तलाठी कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न....!*

करकंब /प्रतिनिधी:

-करकंब येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मंडळ अधिकारी (सर्कल) चंद्रकांत ढवळे यांच्या यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी तलाठी एस. व्ही. खडतरे, कोतवाल गुलाब कोरबू, Galaxy इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका सरिता थिटे, दिपाली गुळमे, औदुंबर कुंभार, चंद्रकांत उंबरदंड, आदीसह विद्यार्थी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.