*करकंब च्या वार्ड क्रमांक 6 च्या सदस्यांना डावलून रणजितसिंह शिंदे यांनी केले उद्घाटन*.

*करकंब च्या वार्ड क्रमांक 6 च्या सदस्यांना डावलून रणजितसिंह शिंदे यांनी केले उद्घाटन*.

 करकंब/ प्रतिनिधी

 - पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले करकम ग्रामपंचायतीने आज श्री राम मंदिर ते स्टेट बँक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा कामाचा शुभारंभ विद्यमान आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र व भावी आमदार रणजीत भैय्या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले पण या कार्यक्रमासाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर समर्थक  असलेले  विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग चंद्रकांत नगरकर व तसेच शिवसेना तालुका उपप्रमुख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष धोत्रे व तसेच आमदार बबनराव शिंदे यांना पडत्या काळात वेळोवेळी सहकार्य करणारे करकम ग्रामपंचायतीचे विरोधी पक्ष नेते राहुल काका पुरवत यांनाही रणजित सिंह शिंदे यांच्या कडून वेळोवेळी डावले जात   असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.