*पंढरीत भिमशक्ती सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ आणि रमामाता महिला मंडळच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*

*पंढरीत भिमशक्ती सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ आणि रमामाता महिला मंडळच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*


पंढरपूर/प्रतिनिधी
 येथील संतपेठ सांगोला चौक परिसरातील भिमशक्ती सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ आणि रमामाता महिला मंडळच्या वतीने
संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड आणि मंडळाचे
आधारस्तंभ राहुल दादा मोरे मार्गदर्शनाखाली  धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.


     या कार्यक्रमासाठी  प्रमुख उपस्थिती उटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश  परिचारक, माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक विक्रम सिरसट, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, नगरसेवक डि राज सर्वगोड, नगरसेवक संजय निंबाळकर ,नगरसेवक अमोल डोके, नगरसेवक बसवेश्वर देवमारे ,नगरसेवक इस्माईल बोहरी, नगरसेवक इब्राहिम बोहरी, नगरसेवक क्रुष्णा वाघमारे, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर ,अंबादास वायदंडे, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, सचिन भोसले, आरपीआयचे शहराध्यक्ष संतोष पवार, सचिन भोरकडे,  RPI नेते दयानंद बाबर, कैलास कांबळे, आण्णा कांबळे, बाळासाहेब सर्वगोड, समाजसेवक लाला पानकर ,रजाक तांबोळी, नाथा यादव, ॲड बादल यादव, वैभव आलदर, गुरु दोडीया, सुखदेव माने ,संजय अडगळे, आप्पा गावकरे,आदी उपस्थित होते.
 यावेळी शिवाजी चंदनशिवे, दत्ता चंदनशिवे ,अरुण सर्वगोड, सुमित पवार, धर्मपाल जाधव, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर ढवळे, अनिलमामा वाघमारे,  सिद्धार्थ सरवदे, रोहन खरात ,यांच्यासह संतोष सर्वगोड मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.