: *करकंब येथील पंढरपूर तालुका पोलीस पाटील विभागीय संपर्क कार्यालयास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट*

: *करकंब येथील पंढरपूर तालुका पोलीस पाटील विभागीय संपर्क कार्यालयास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट*

करकंब /प्रतिनिधी:

येथील पंढरपूर तालुका पोलीस संघटनेच्या विभागीय कार्यालयास नुकतीच माडा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा विशेष सन्मान व सत्कार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील नानासाहेब शिंदे यांनी केला.
   यावेळी करकंब पोलीस पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे सागर जमदाडे राम कृष्ण हेगडे विष्णू गवळी विशाल आमराळे सत्यवान कोरडे संजय नवगिरे सचिन पुजारी राजाराम देवकर सचिन शिंदे विलास पाटील आदीसह सर्व पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.