*समाजसेवक संजयबाबा ननवरे मित्र परिवारतर्फे विरमर्द अनिलराज तरुण मंडळास १५ ढोल दिले भेट*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर शहरातून मागील काही दिवसात अल्पावधीत लोकप्रिय ठरत असलेले समजसेवक संजयबाबा ननवरे यांच्या वतीने विरमर्द अनिलराज तरुण मंडळस १५ ढोल भेट देण्यात आले.
समाजसेवक संजयबाबा ननवरे हे सार्वजनिक कार्यक्रम असो अथवा वैयक्तिक मदत असो, यासाठी कायम पुढे आहेत. हे पंढरपूर शहरातील नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी अगृह केला जात आहे. त्या विंनतीला मान देऊन संजयबाबा उपस्थित राहत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढीस लागली आहे.
पंढरपूर शहरातील ५५गणेशोस्तव मंडळातील श्रीची पूजा करण्याचा मान मिळविला आहे. यामुळे आगामी राजकारणात त्यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.