जनतेच्या सेवेमध्ये कुचराईपणा करु नका  ! आ.समधान आवताडे यांचेकडून   मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य विभागाला समक्ष भेटून दिल्या सूचना

जनतेच्या सेवेमध्ये कुचराईपणा करु नका  ! आ.समधान आवताडे यांचेकडून   मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य विभागाला समक्ष भेटून दिल्या सूचना

पंढरपूर:-प्रतिनिंधी 
 कोरोनाचा  संसर्ग वाढता प्रादुर्भाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे आरोग्य व त्यांची घ्यावायची काळजी या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यामधील बहुतावंशी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या ठिकाणी जाऊन आ.समाधान  आवताडे  यानी आधिकारीआणि कर्मचारी यांच्यात बैठक घेऊन जनतेच्या सेवेमध्ये  कसलीही कुचराई न करता मानसिक आधार देत उपचार नेटाने चालू  ठेवा अशा सूचना प्रत्येक आरोग्य केंद्राना दिल्याने  जनतेमधुन आ. आवताडे यांच्याकडून  लोकाभिमूख कारभार  सुरु असल्याचा विस्वास  वाढू लागला आहे.

 आज  सोमवारी दिवसभरात  झालेल्या  या आरोग्य केंद्रातील  बैठकीमध्ये  बोराळे येथे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी यांच्याशी चर्चा करून नवनिर्वाचित आमदार  समाधान  आवताडे यांनी आढावा घेतला. यावेळी माजी सभापती . प्रदीप खांडेकर, तालुका वैद्यकीय आधिकारी  डॉ. श्री. नंदकुमार शिंदे, .डॉ. .प्रमोदकुमार म्हमाणे,. गौरीशंकर बुरकूल आदी मान्यवर उपस्थीत होते.
     प्राथमिक आरोग्य केंद्र - मरवडे येथे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी  यांचेसोबत  आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या . सौ. शिलाताई शिवशरण मॅडम, माजी सभापती . प्रदीप खांडेकर, तालुका वैद्यकीय आधिकारी  डॉ. श्री. नंदकुमार शिंदे, दामाजी शुगर संचालक . सचिन शिवशरण, . बापूराव (पप्पू) काकेकर,. विजय माने, भा. ज. पा. तालुकाध्यक्ष  गौरीशंकर( दादा ) बुरकूल,. भारत मासाळ, . घुले वकील आदी मान्यवर उपस्थित  होते. 
       प्राथमिक आरोग्य केंद्र - सलगर येथे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांचा  आढावा घेतला. यावेळी  माजी सभापती . प्रदीप खांडेकर, मिस्टर सभापती  सुधाकर मासाळ, तालुका वैद्यकीय आधिकारी . डॉ. . नंदकुमार शिंदे, .डॉ.प्रमोदकुमार म्हमाणे, सरपंच . महेश टिक्के,माजी जि. प. सदस्य  पांडुरंग कांबळे, भा. ज. पा. तालुकाध्यक्ष . गौरीशंकर( दादा ) बुरकूल, संजय कांबळे,  विठ्ठल बिराजदार, . रमेश जाधव, . संजय बिराजदार, प्रविण टिक्के, . तानाजी जाधव,. विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
     प्रतिबंधात्मक उपाययोजना, कोरोना पार्श्वभूमीवर लहान मुलांचे आरोग्य व त्यांची घ्यावायची प्राथमिक आरोग्य केंद्र - भोसे  येथे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी यांच्याशी  आढावा घेतला.यावेळी   माजी सभापती. प्रदीप खांडेकर,पंचायत उपसभापती. सुरेश ढोणे,दामाजी शुगर संचालक . लक्ष्मण नरोटे, तालुका वैद्यकीय आधिकारी  डॉ. श्री. नंदकुमार शिंदे, मा. डॉ.. प्रमोदकुमार म्हमाणे,भा. ज. पा. तालुकाध्यक्ष. गौरीशंकर( दादा ) बुरकूल,. नामदेव जानकर, . भारत गरंडे, . आकाश डांगे,  दत्ता साबणे,. सुरेश कांबळे,. सौ. रुक्मिणी दोलतोडे, . आप्पा रामगडे आदी मान्यवर होते.
     प्राथमिक आरोग्य केंद्र - आंधळगाव  येथे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी  आढावा घेतला.  यावेळी माजी सभापती मा. श्री. प्रदीप खांडेकर, मिस्टर सभापती . सुधाकर मासाळ, मिस्टर पंचायत समिती सदस्य. लक्ष्मण ( तात्या ) मस्के,तालुका वैद्यकीय आधिकारी . डॉ. . नंदकुमार शिंदे, दामाजी शुगर संचालक . सुरेश भाकरे, माजी उपसभापती पुत्र  धनंजय पाटील, उपसरपंच . अनिल पाटील,. डॉ. . प्रमोदकुमार म्हमाणे,भा. ज. पा. तालुकाध्यक्ष  गौरीशंकर( दादा ) बुरकूल आदी मान्यवर उपस्थित होते.