*करकंब येथील युवा नेते ऋषभ पूरवत व पत्रकार ऋषिकेश वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमांमध्ये अल्प उप आहाराचे वाटप*

:
करकंब/ प्रतिनिधी:-
पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कै. कृष्णात भाऊ पुरवत यांचे नातू ऋषभ पुरवत व पत्रकार ऋषिकेश वाघमारे वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपूर -गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम मध्ये वृद्धांना अल्पोपहार देण्यात आले.
यावेळी या आश्रमातील वृद्धांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला यावेळी राष्ट्रवादी उपतालुकाप्रमुख ओमकार जाधव स्नेहल आवारे अनंत उंबर दंड सुरज व्यवहारे ,नागेश, प्रकाश भुजबळ संदीप जगताप पांडुरंग मोरे व राक्षे सर उपस्थित होते.