*करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूलचा होळीच्या सणा निमित्त निर्माण केला आगळा वेगळा आदर्श.....!*
: *करकंब/ प्रतिनिधी:*
येथील चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या वतीने प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी एकत्रित येऊन होळीच्या सणानिमित्त समाजातील असलेले वाईट विचार, अंधश्रद्धा, मोबाईलचा अतिवापर, अयोग्य आहार, वृक्षतोड तसेच लोकांमधून वाढत चाललेली व्यसनाधीनता, हुंडाबळी विविध सामाजिक प्रबोधन या बरोबरच या विचारांची होळी करण्यात करून या न्यू इंग्लिश स्कूल प्रशाले ने शिक्षणाबरोबरच एक आगळा वेगळा संदेश गावातच नव्हे जिल्ह्यात निर्माण केल्याची भावना अनेक जणांनी व्यक्त केली.*
: *याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेवक एस .बी . लादे संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार मेहेत्रे, मुख्याध्यापिका संगीता करमाळकर ,सुपरवायझर शिंदे मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी , पालक वर्ग उपस्थित होते.*