*रामभाऊ जोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन....!* *इ. पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा चे आयोजन*

*रामभाऊ जोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन....!* *इ. पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा चे आयोजन*

करकंब/ प्रतिनिधी :

- येथील रामभाऊ जोशी हायस्कूल  व डी ए व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु. काँलेज,  करकंब येथे  5 वी व 8वी च्या विद्यार्थीनी भारतरत्न  डाँ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  आज उत्साहात  साजरी करण्यात आली.  भारतरत्न  डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या  जयंती  निमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती