*राष्ट्रध्वज उभारणी करीता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांचे आवाहन.*

*राष्ट्रध्वज उभारणी करीता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांचे आवाहन.*

करकंब /प्रतिनिधी

:-राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे प्रतिरूप असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सन्मान करणे गरजेचे असून प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करून शनिवार दिनांक:- 13/8/2022 रोजी ते दिनांक:-15/8/2022 ऑगस्ट रोजी पर्यंत राष्ट्रध्वजाची उभारणी करीत असताना राष्ट्रध्वजासोबत इतर कोणत्याही रंगाचे झेंडा न लावता   आपल्या वास्तूच्या वा ईमारतीच्या पेक्षा राष्ट्रध्वज उंच ठेऊन या कालावधीत  राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी केले आहे*. 
*राष्ट्रध्वजाचा सन्मान व अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचेही यावेळी करकंब पोलीस स्टेशन व करकंब पोलीस स्टेशन व करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी आवाहन केले आहे.*