*पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका ...मि आहे:- प्रशांतराव परिचारक*

प्रतिनिधी / पंढरपूर
पांडुरंग च्या सभासदांबरोबर पंढरपूर तालुक्यातील ईतर कारखान्याचा ऊसही गाळपाला घेणार आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्ह्याचे आमदार, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, बहुजन हृदय सम्राट आमदार प्रशांत परिचारक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते म्हणाले पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल ,चंद्रभागा, सिताराम ,भीमा हे कारखाने अडचणीत असल्याने शेतकरी सभासद हवालदिल झाला आहे या उसाचं काय होणार अशी भीती या सभासदांना वाटत होती परंतु आज परिचारक साहेब बोलताना म्हणाले की हे कारखाने कालांतराने नीट होतील परंतु या कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी घाबरून न जाता पांडुरंग युटोपियन कारखान्याच्या माध्यमातून या सर्वांचा ऊस हा गाळप केला जाईल असा दिलासा या कारखान्यांच्या सभासदांना दिल्याने तालुक्यातील विठ्ठल, चंद्रभागा, भीमा, सिताराम कारखान्याच्या सभासदांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाल आहे खरं तर या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना शेतातल्या उसाचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता तालुक्याच्या राजकारणामुळे,गावातील गटातटामुळे आपल्या शेतातील उभ्या पिकाचे होणार काय होणार बिल मिळणार का या काळजी मध्ये कष्टकरी शेतकरी असताना सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांनी राजकीय गटतट बाजूला ठेवून शेतकरी वाचला पाहिजे त्याच्या मालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे एवढीच एक दूरदृष्टी ठेवून या तालुक्याचा राजकारणात वेगळा असा पायडा पाडला असून हा संदेश शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे तालुक्यातील कष्टकरी शेतकरी कोणत्याही गटातटात असेल यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने कै सुधाकरपंत परिचारक यांचा वारसा आणि वसा जपणारे सक्षम असे जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक साहेब यांच्याकडे शेतकरी बघत आहे शेतकर्यांच्या वतीने,व शेतकरी चळवळीत कामकरणार्या कार्यकर्त्याच्या वतीने बोलले जात आहे