विठ्ठल साळुंखे यांचे निधन *

पंढरपूर/प्रतिनिधी
खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल तुकाराम साळुंखे (वय 105) यांचे शुक्रवारी (दि. 19) निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, चार विवाहित मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
खेडभोसे ग्रामपंचायतीच्या स्थापने नंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.