*तनाळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बाबासाहेब शिराम यांची निवड*

*तनाळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बाबासाहेब शिराम यांची निवड*

 पंढरपूर/प्रतिनिधी 
 पंढरपूर तालुक्यातील मौजे तनाळी गावामधील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तातोबा शिराम व उपाध्यक्षपदी बाबासाहेब हरी मोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  या निवडीचे प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य दादासाहेब मोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग लवटे, आप्पा श्रीराम,पोलीस पाटील सतीश, बिराप्पा मोटे सर, सरपंच विजय श्रीराम युवा नेते महादेव मासाळ, सुधाकर मोटे माजी अध्यक्ष दिगंबर मोटे , भारत मदने ,विठ्ठल महाराज, दत्तात्रेय मोटे, मनगिनी मासाळ ,दत्तात्रेय बंडगर, आबा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे, सिद्धनाथ श्रीराम शाळेचे मुख्याध्यापक उत्पात सर, ढोबळे सर ,पोळ सर ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.