, *भाजपातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश,,,*

, *भाजपातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश,,,*

माढा/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील भाजप किसान आघाडी चे जिल्हा उपअध्यक्ष  आणि ब्राम्हण महासंघ शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष विवेक कुंभेजकर यांनी आज आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर येथील कार्यालयात प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,  उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टोणपे,तालुका अध्यक्ष सागर लोकरे, उपाध्यक्ष सागर बंदपट्टे,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, लातूर चे बापू कुलकर्णी, गणेश टिंगरे, हरिदास देवकर, प्रशांत लोणकर, सुरज राऊत, ज्योतिरं बरडे, सोमनाथ शिंदे, सागर भिसे इत्यादी उपस्तीत होते,,,