*करकम्ब येथे श्री पांडुरंगचे चेअरमन   आ. प्रशांत  परिचारक व व्हा चेअरमन  कैलासराव खुळेसर यांच्या निवडबद्दल विशेष सत्कार....*!

*करकम्ब येथे श्री पांडुरंगचे चेअरमन   आ. प्रशांत  परिचारक व व्हा चेअरमन  कैलासराव खुळेसर यांच्या निवडबद्दल विशेष सत्कार....*!

करकंब /प्रतिनिधी

 श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखाना. श्रीपुर या कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्यानंतर श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा पुन्हा जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांची चेअरमनपदी तर करकंब सह ग्रामीण भागात मनमिळावू स्वभावाचे असलेले नेमतवाडी गावचे कैलासराव खुळे सर यांची वाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.


 श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आमदार प्रशांत मालक परिचारक व व्हॉइस  चेअरमनपदी कैलास खुळे सर यांची निवड झाल्याबद्दल करकम्ब ग्रामस्थांच्या वतीने  विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी मा. उपसरपंच अशोक नागरस, दिलीप देशमुख भाऊसाहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव, हनुमंत व्यवहारे (हमा पाटील), माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव राव चेडे. आदीसह बहुसंख्य उपस्थित होते.