*पापरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे NMMS व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश....!*
करकंब/ प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पापरी ता.मोहोळ जि. सोलापूर शाळेचे सलग दुसऱ्या वर्षी NMMS ( इयत्ता = आठवी ) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना मिळून तब्बल 14,49,600 रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये NMMS शिष्यवृत्ती धारक -12
सारथी शिष्यवृत्ती धारक-19 ,एकूण -31
NMMS शिष्यवृत्ती धारक-12 विद्यार्थी प्रत्येकी -60,000/-
१ ) शिवराज सिताराम भोसले
२ ) सानिका समाधान भोसले
३ ) स्नेहा चंद्रकांत थोरात
४ ) ज्ञानेश्वरी सोमनाथ कारंडे
५ ) करण भास्कर नाचण
६ ) शिवम अशोक भोसले
७ ) वैभव गणेश भोसले
८ ) आरमान अस्लम मुलाणी
९ ) जियान शहाजहान मुजावर
१०) आदित्य सुनिल जाधव
११ ) रोहित दिपक वाघमारे
१२ ) सुमित अशोक लोंढे
सारथी शिष्यवृत्ती धारक - 19विद्यार्थी प्रत्येकी 38400 /१ )सायली महादेव गायकवाड
२ ) तनुजा समाधान लोंढे
३ )प्रार्थना रामचंद्र डोंगरे
४ )समर्थ शरद वाखरकर
५ )संध्या गजेंद्र डोंगरे
६ )अशा गणेश वाखरकर
७ )पूजा शिवाजी चव्हाण
८ )सानिका नारायण गायकवाड
९ )सुप्रिया महादेव उन्हाळे
१० )पूजा बब्रुवान सावंत
११ ) श्वेता प्रभाकर भोसले
१२ )सुरज दिनकर गांवधरे
१३ )रिया जयंत पाटील
१४ )पार्वती सोमनाथ भोसले
१५ )यशराज श्रीकांत मुळे
१६ )आर्यन राजाराम मुळे
१७ )पार्थ काकासाहेब शेळके
१८)ओम सचिन दळवी
१९)प्रांजली बाळासाहेब गायकवाड.
पापरी जि . प . प्रा शाळेतील तब्बल 31 विद्यार्थांनी मिळून- 14,49,600/- ( चौदा लक्ष एकोनपन्नास हजार सहाशे रु )ची शिष्यवृत्ती मिळविली आहे .
या सर्व विद्यार्थ्यांना दत्तात्रय डोके.राजेंद्र सरवदे सिताराम गवळी, शैलजा डोंगरे, संगिता होनराव यांनी मार्गदर्शन केले .
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक - श्रीकांत खताळ सर उप मुख्याध्यापक - राजेंद्र परदेशी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष -राजेंद्र शेळके उपाध्यक्ष -समाधान सावंत व सर्व शालेय व्यवस्थापन सर्व सदस्य तसेच विस्ताराधिकारी - विकास यादवगटशिक्षणाधिकारी- मल्लिनाथ स्वामी सोलापूरचे शिक्षणाधिकारी -संजय जावीर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी- दिलीप स्वामी व पापरी समस्त ग्रामस्थ यांनी वरील सर्वांचे अभिनंदन केले आहे .