*शेळवे येथे महात्मा गांधी जयंती साजरी*

*शेळवे येथे महात्मा गांधी जयंती साजरी*

पंढरपूर/प्रतिनिधी 

 2 ऑक्टोबर 2025 रोजी शेळवे तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी  महात्मा गांधी यांच्या फोटोची पूजा नारायण गाजरे ,सुभाष फाटे, सदाशिव गाजरे, नवनाथ पाटील, नामदेव गाजरे, सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी शांताराम गाजरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी तसेच कार्याबद्दल थोडक्यात सर्वांना संबोधित केले. यावेळी किरण गाजरे, सुशांत गाजरे ,संतोष गाजरे, सचिन लोकरे, सुधीर लोकरे, भागवत लोकरे ,रामचंद्र गाजरे ,अनिल गाजरे, अण्णासाहेब गाजरे, सत्यवान बैले ,समाधान गाजरे ,ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी लोखंडे व भारत लोखंडे तसेच  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपसरपंच यांनी आभार मानले.