*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे२६नोव्हेंबर "भारतीय संविधान दिन" साजरा*

*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे२६नोव्हेंबर "भारतीय संविधान दिन" साजरा*


  करकंब/ प्रतिनिधी

: येथील रामभाऊ जोशी प्रशालेचे    पर्यवेक्षक धनवंत करळे यांच्या हस्ते भारत देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न,ज्ञानपंडीत, संविधान निर्माते - राज्य घटनाकार,महामानव  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पुजन करण्यात आले*
              *यावेळी मुख्याध्यापक हेमंत कदम  यांनी सामूहिक संविधान उद्देशपत्रिकाचे सामुदायिक  वाचन करून घेतले*
     *स्काऊटशिक्षक एम.के. पुजारी यांनी "भारतीय संविधान व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर"या विषयावर विद्यार्थीना मार्गदर्शन केले.*
*सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी चे सहकार्य लाभले*